शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रा रामकृष्ण यांचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 07:32 IST

Chitra Ramakrishna: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांनी केलेला जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावला. 

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांनी केलेला जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावला. या अर्जाला ईडीने न्यायालयात विरोध केला. ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, सदर प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात चित्रा रामकृष्ण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी आहेत. त्यावर न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी सांगितले की, आरोपी चित्रा रामकृष्ण यांनी केवळ एनएसई कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले नाही तर एनएसईच्या निधी व मालमत्तेचाही गैरवापर केला आहे.फोन टॅपिंगप्रकरणी ईडीने चित्रा रामकृष्ण यांना १४ जुलैला अटक केली होती. को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मे २०१८ मध्ये तक्रार नोंदविली होती. एनएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याशिवाय फोन टॅपिंग प्रकरणात आयसेक कंपनी ४.५४ कोटी रुपये कमावू शकली नसती, असे विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी म्हटले आहे. याआधी एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना न्यायालयाने जामीन नाकारला होता.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय