शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

देशभरात चिनी अ‍ॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 12:46 IST

या कंपन्या सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ऑर्डर मिळाल्यानंतर त्वरित त्यावर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 

नवी दिल्ली- लोकप्रिय चिनी अ‍ॅप टिकटॅक हॅलोसह मोदी सरकारनं ५९ ऍप्सवर बंदी घातली आहे. हे चिनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून गोपनीय संरक्षण धोक्यात असल्याचं मानलं गेलं आहे. त्यानंतर भारतात गुगल प्ले स्टोअर ती काढून टाकण्यात आली आहेत. सूत्रांकडून सीएनबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, आता दूरसंचार कंपन्याही हे ऍप वापरणं थांबविण्यासाठी तयार आहेत. या कंपन्या सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ऑर्डर मिळाल्यानंतर त्वरित त्यावर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. गलवान खो-यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात रक्तरंजित चकमकीनंतर देशात चिनी वस्तूंचा निषेध केला जाऊ लागला आहे. चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियामध्ये सुरू होता. त्याच वेळी आता भारत सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.टेलिकॉम कंपन्या ही अ‍ॅप्स कशी बंद करतील - टेलिकॉम कंपन्या त्या ऍप्सना रोखण्यासाठी केंद्र सरकारसारखीच पावले उचलतील, वेबसाइटवरूनही ती हटवली जातील आणि त्यांच्याशी संबंधित डेटाही थांबविला जाईल. दूरध्वनी कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोणतेही अ‍ॅप बंद करण्याचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. फक्त त्या अ‍ॅपचा आयपी बंद करावा लागेल. त्यानंतर अ‍ॅप कार्य करणे बंद करेल.

विशेष म्हणजे भारताबद्दल बोलायचं झाल्यास त्यालाही हे ऍप्स बंद केल्यानं नुकसान होणार आहे. इथले लोक हॅलो, लाईकी, व्हिटोस, टिकटॉक, यूसी ब्राऊझर सारखे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात वापरतात, ज्यांना चीनकडून बरेच पैसे मिळतात. बर्‍याच भारतीयांना या अ‍ॅप्सद्वारे रोजगार देखील मिळाला आहे आणि बर्‍याच लोकांसाठी हे अ‍ॅप्स कमाईचे साधनही बनले आहेत. लोक व्हिडीओ बनवून पैसे कमावत आहेत. याचाच अर्थ असा आहे की, चीनसह भारतातील अनेक लोकांचेही मोठे नुकसान होणार आहे.

हेही वाचा

चीनचे ५९ अ‍ॅप बंद केल्यानं काय बदलणार अन् भारताला कसं नुकसान होणार?, जाणून घ्या...

पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला

आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार

बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकchinaचीन