शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार, कर्मचाºयाला अटक; मुलीवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 04:55 IST

खासगी शाळेच्या स्वच्छतागृहात सहा वर्षांच्या मुलीवर बुधवारी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून सफाई कामगाराला अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : खासगी शाळेच्या स्वच्छतागृहात सहा वर्षांच्या मुलीवर बुधवारी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून सफाई कामगाराला अटक करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी हा कामगार रुजू झाला होता. पहिल्या वर्गातील ही मुलगी स्वच्छतागृहात गेल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पालकांच्या तक्रारीनुसार, मुलगी घरी आली व तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालक शाळेत आले व त्यांनी मुख्याध्यापकांना घटना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावले. मुलीला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.छळामुळे मुलगी इमारतीतून पडलीफरिदाबाद : छळाला त्रासलेली १४ वर्षांची मुलगी बुधवारी पळून जाण्याच्या प्रयत्नांत ११व्या मजल्यावरून पडली व कबुतरांना रोखण्यासाठी बांधलेल्या जाळीत अडकल्यामुळे वाचली. या मुलीला मारहाण झाली असून, तिचे कुपोषणही झाले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. येथील सेक्टर ३७मधील कनिष्क टॉवरमधील रहिवाशांना ही मुलगी दहाव्या मजल्याच्या जाळीत अडकल्याचे दिसले. कबुतरांना रोखण्यासाठी ही जाळी बाल्कनीला बांधण्यात आलेली आहे. खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या पाटण्याच्या विद्यार्थ्याकडे ही मुलगी घरकामाला होती. त्याला ताब्यात घेतले आहे. पीडिता व विद्यार्थ्याचे कुटुंबीय हे पाटण्यात राहतात.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस