विवाहाचे आमिष दाखवून मुलीचे अपहरण
By Admin | Updated: January 13, 2015 23:57 IST2015-01-13T23:46:38+5:302015-01-13T23:57:27+5:30
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे़ सोमवारी सकाळी ही मुलगी अशोकस्तंभावर क्लाससाठी गेली असता संशयित मोबीन साजिक इनामदार (२१, खडकाळी, भद्रकाली) याने या मुलीस पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ या फिर्यादीवरून संशयित मोबीन इनामदारवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)