मुख्यमंत्री दौरा - फोटो -

By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:54+5:302015-09-02T23:31:54+5:30

०२सीएम-बीड

Chief Minister visits - Photo - | मुख्यमंत्री दौरा - फोटो -

मुख्यमंत्री दौरा - फोटो -

सीएम-बीड
--------------
फोटोओळ- बीड जिल्‘ातील नायगाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांशी संवाद साधत असताना अचानक पावसाच्या सरी बरसल्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी भरपावसात शेतकर्‍यांशी संवाद सुरुच ठेवला. (छाया : संतोष राजपूत)

Web Title: Chief Minister visits - Photo -