शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; कोणत्या विषयांवर झाली चर्चा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:38 IST

बिहारमध्ये पुन्हा NDA चे सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे.

Bihar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) राज्यात एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. येत्या 12 फेब्रुवारीला नवीन एनडीए सरकारची फ्लोर टेस्ट आहे. नितीशकुमार यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अशा वेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. 

बिहारमध्ये जागावाटप होणार आहे

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये एनडीएमध्ये जागावाटप होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजप एकत्र लढले होते. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. जेडीयू आणि भाजपने प्रत्येकी 17 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यात भाजपने 17 तर जेडीयूने 16 जागा जिंकल्या होत्या. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, नितीशकुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेऊ शकतात.

पंतप्रधान मोदींनी नव्या सरकारचे केले अभिनंदन 

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. यावर नितीश कुमार म्हणाले होते की, "मी माझ्या आणि बिहारच्या सर्व जनतेच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. बिजनता ही गुरु आहे आणि त्यांची सेवा करणे, हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. केंद्रात आणि राज्यात एनडीए आघाडीचे सरकार आल्याने विकास कामांना चालना मिळेल आणि जनतेचे कल्याण होईल."

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण