शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांचा हिंसाचार, सहा बॉम्बस्फोट, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 14:52 IST

छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत.

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. या स्फोटांमध्ये एका जवानाला वीरमरण आले. तसेच बीजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे, तर एकाला अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचे छडयंत्र नक्षलवाद्यांनी आखले असून, गेल्या दहा दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त बस्तर भागातून 300 हून अधिक आयईडी जप्त केले आहेत. ॉ

 छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या गस्तीपथकावर पथकावर आयईडीद्वारे हल्ला केला. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी सहा स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात एएसआय महेंद्र सिंह जखमी झाले आहेत.  बीएसएफचे गस्तीपथक रविवारी सकाळी कोयलीबेडा परिसरात गस्तीसाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, या जखमी जवानाला वीरमरण आले.   दुसरीकडे बीजापूर जिल्ह्यात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका माओवाद्याला कंठस्नान घातले आहे. तर एकाला जिवंत पकडले आहे. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018