शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 20:57 IST

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथील कोहकमेटा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Chhattisgarh ITBP jawan dies due to ied blast in narayanpur)

ठळक मुद्देछत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आयईडी स्फोट नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या आयईडीमध्ये झालेल्या स्फोटात हेड कॉन्स्टेबल रामतेर मंगेश आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश हे महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी होते.

रायपूर - छत्तीसगडमधील नारायणपूर (Narayanpur) जिल्ह्यात आयईडी स्फोट झाला असून यात एका आयटीबीपी जवानाचा मृत्यू झाला. रामतेर मंगेश, असे या जवानाचे नाव असून ते मुळचे महाराष्ट्रातील नागपूर येथील होते. नारायणपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे नक्षलवाद्यांनी (naxalite) आयईडी (IED) पसरवले होते. (Chhattisgarh ITBP jawan dies due to ied blast in narayanpur)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथील कोहकमेटा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना

अधिकाऱ्यांनी सांगितले, की नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या आयईडीमध्ये झालेल्या स्फोटात हेड कॉन्स्टेबल रामतेर मंगेश आले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश हे महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी होते. घटनेच्या वेळी भारत-तिबेट सीमा पोलिसांचा (आईटीबीपी) चमू एका मिशनवर होता.

आदिवासी बनले पोलिसांसाठी ‘लायजनिंग पर्सन’ होतेय मदतपोलिसांनी उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना -गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबुझमाडच्या जंगलात दोन्ही राज्याच्या पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धुमश्चक्रीत आज नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले.  गेल्या 48 तासापासून त्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये 3 वेळा चकमकी उडाल्या. यादरम्यान एक पोलीस जवान जखमी झाला आहे, पण त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे, पण पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.  

टॅग्स :Blastस्फोटnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडSoldierसैनिक