शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून गोंधळ, पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 10:32 IST

पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय.

रायपूर- पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय. छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या कार्यालयात गोंधळ झाला आहे. रायपूर दक्षिण जागेवरच्या उमेदवारासाठी काँग्रेस समर्थकांनी कार्यालयात तोडफोड केली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी खुर्च्यांनाही तोडून टाकल्यात. रायपूर दक्षिणमधून कन्हैय्या अग्रवाल यांना काँग्रेसनं तिकीट दिल्यानं कार्यकर्त्ये नाराज आहेत.रायपूरच नव्हे, तर बिलासपूरमधल्या तिकीट वाटपावरूनही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. या जागेवरून भाजपाचे बृजमोहन अग्रवाल विजयी होत आले आहेत. त्यामुळेच काँग्रेसनं जातीय समीकरण जोडून कन्हैय्या अग्रवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उद्रेकानंतर पक्षाचे नेते आर. तिवारीही यांनीही कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समोर आल्या आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. गोंधळ घालणा-या कार्यकर्त्यांना समजावण्यात येणार आहे. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarhछत्तीसगड