शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

मोठी कारवाई ! छत्तीसगडमध्ये 14 नक्षलींचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 12:42 PM

छत्तीसगडमधील सुकमा येथे 14 नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे.

छत्तीसगड - नक्षलविरोधी कारवाईमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात जवानांनी 14 नक्षलींचा खात्मा केला आहे. सुकमामध्ये रविवारपासून (5 ऑगस्ट) जवानांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. यामोहीमेदरम्यान 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सुकमा येथील कोंटा आणि गोलापल्ली पोलीस स्टेशन हद्दीत जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी कारवाईदरम्यान, सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळालं आहे. जवळपास 200 नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. 

यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी या 14 नक्षलींचे शव ताब्यात घेतले आहेत. शिवाय, घटनास्थळावरुन 16 शस्त्रंदेखील जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी 3 ऑगस्टला छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. यादरम्यान दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड