शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! बागेश्वर धामकडे जाणाऱ्या ऑटोला ट्रकची धडक; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 13:02 IST

ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. छतरपूरमध्ये भरधाव वेगात आणि बेदरकारपणे येणाऱ्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो छतरपूर रेल्वे स्थानकातून बागेश्वर धामच्या दिशेने जात होती. या वेळी राष्ट्रीय महामार्ग ३९ वर ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतरपूर रेल्वे स्थानकावरून हे भाविक बागेश्वर धामला जात होते. याच दरम्यान वाटेत अपघात झाला. मृतांमध्ये लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे. अपघातात ऑटोचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. मृत्यू झालेल्या सात जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री आर्थिक निधीतून तातडीची मदत दिली जाणार आहे. 

पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी ऑटोमध्ये ११-१२ जण बसले होते. रेल्वे स्थानकावरून बागेश्वर धामकडे जात होते. त्यात क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी होते. तर दुसरीकडे ट्रक चालकही अतिशय वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता. याच दरम्यान अपघात झाला.  

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश