चेन्नई पूर; राष्ट्रीय आपत्ती घोषित करा
By Admin | Updated: December 9, 2015 23:19 IST2015-12-09T23:19:17+5:302015-12-09T23:19:17+5:30
तामिळनाडूतील अभूतपूर्व पूर राष्ट्रीय आपदा म्हणून घोषित करण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

चेन्नई पूर; राष्ट्रीय आपत्ती घोषित करा
चेन्नई : तामिळनाडूतील अभूतपूर्व पूर राष्ट्रीय आपदा म्हणून घोषित करण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासोबतच पूरग्रस्त कुटुंबांना मदत म्हणून गृह आणि वाहन कर्जातील सवलतीसह अन्य काही उपाययोजना करण्याचा प्रस्ताव जयललिता यांनी दिला आहे.
‘या अभूतपूर्व आणि विनाशकारी घटनेला राष्ट्रीय आपदा घोषित करावे, अशी माझी आपणास विनंती आहे,’