नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30
उल्हासनगर : उल्हासनगरात राहणार्या सिद्धेश तुलसकर याला मंत्रालयातील पीडब्ल्यूपी विभागात नोकरीचे आमिष दाखवून २००२ ते २०१२ दरम्यान सात लाख ६० हजार रुपयांना फसविणार्या दोघा भामट्यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे़ सध्या त्यांची चौकशी सुरू असून त्यात मोठे रॉकेट उघड होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक
उ ्हासनगर : उल्हासनगरात राहणार्या सिद्धेश तुलसकर याला मंत्रालयातील पीडब्ल्यूपी विभागात नोकरीचे आमिष दाखवून २००२ ते २०१२ दरम्यान सात लाख ६० हजार रुपयांना फसविणार्या दोघा भामट्यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे़ सध्या त्यांची चौकशी सुरू असून त्यात मोठे रॉकेट उघड होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.