प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणुक
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:39+5:302015-10-03T00:20:39+5:30
पुणे : आर्किटेक्टर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाकडून ५० हजार रुपये घेवून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल पारखे (वय ४८, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज शशिकांत म्हेत्रे (रा. भवानी पेठ) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पारखे यांच्या मुलीला आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. त्यासाठी त्याने ५० हजार रुपयेही घेतले. पण त्याने पारखे यांच्या मुलीला या अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून दिला नाही.

प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणुक
प णे : आर्किटेक्टर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाकडून ५० हजार रुपये घेवून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल पारखे (वय ४८, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज शशिकांत म्हेत्रे (रा. भवानी पेठ) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पारखे यांच्या मुलीला आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. त्यासाठी त्याने ५० हजार रुपयेही घेतले. पण त्याने पारखे यांच्या मुलीला या अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून दिला नाही. ----------------