चौकट- पृथ्वीराज चव्हाण

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:23+5:302015-08-16T23:44:23+5:30

Chaukat - Prithviraj Chavan | चौकट- पृथ्वीराज चव्हाण

चौकट- पृथ्वीराज चव्हाण

>
चौकट- नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोघेच देश चालवत आहेत.खरेतर सुषमा स्वराज्य यांनी ललित मोदी यांना केलेल्या मदतीची चौकशी करायला हवी.त्यात तथ्य अढळले नाही तर त्यांना आणखी मोठ्या पदावर नियुक्ती द्यावी.मात्र,तो पर्यंत सुषमा स्वराज यांचा राजीनामा घ्यायला हवा. मात्र,संसदेचे अधिवेशन सुरू असताना एकही दिवस ते सभागृहात फिरकत नाहीत.ही देशासाठी घातक गोष्ट आहे.
-----------------------------------------------

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे.शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.मात्र बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत नकीच वाद आहे.ते वादग्रस्त व्यक्ती आहेत. - पृथ्वीराज चव्हाण,माजी मुख्यमंत्री.

Web Title: Chaukat - Prithviraj Chavan