परिसर अभियांत्रिकी पतसंस्था अध्यक्षपदी कर्डिले

By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:10+5:302017-01-31T02:06:10+5:30

अहमदनगर : अहमदनगर परिसर अभियांत्रिकी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय अर्जुन कर्डिले यांची निवड झाली. ते सध्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)

Chardley as the President of the Institute of Engineering Engineering | परिसर अभियांत्रिकी पतसंस्था अध्यक्षपदी कर्डिले

परिसर अभियांत्रिकी पतसंस्था अध्यक्षपदी कर्डिले

मदनगर : अहमदनगर परिसर अभियांत्रिकी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय अर्जुन कर्डिले यांची निवड झाली. ते सध्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
-----------------------------
फोटो ३० दत्तात्रय कर्डिले

Web Title: Chardley as the President of the Institute of Engineering Engineering