शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आता 'चंदामामा अपने घर के'; इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी केली ऐतिहासिक घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:34 IST

हिंदीत एक म्हण आहे, 'चंदा मामा दूर के', मात्र आता आपण म्हणून शकतो, 'चंदामामा अपने घर के', असे सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस तथा इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी म्हटले आहे.

भारताच्या इतिहासात आज एका अत्यंत आनंदाच्या आणि गौरवाचा क्षणाची नोंद झाली. भारताच्या इस्त्रोने पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले. चंद्रयात-3 आज चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीपणे उतरले आणि भारताचा तिरंगा ध्वज चंद्रावर फडकला. म्हत्वाचे म्हणजे चंद्राच्या दक्षिण धृवावर पाय ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना, "लँडर मोड्यूल सुरक्षितपणे चंद्रावर लॅंड झाले आहे. ही आपल्या साठी गर्वाची गोष्ट आहे. हिंदीत एक म्हण आहे, 'चंदा मामा दूर के', मात्र आता आपण म्हणून शकतो, 'चंदामामा अपने घर के', असे सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस तथा इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी म्हटले आहे.

चंद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम होती. चांद्रयान-3 मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितपणे उतरला आणि इस्रोतील शास्त्रज्ञांसह देशातील कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला....अन् जगाच्या इतिहासात भारताच्या नाव आज सुवर्णाक्षरांनी कोरले गेले -गेल्या 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 हे यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने झेपावले होते. यानंतर एकएक टप्पा पार करत हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. अखेर आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागावर उतरले आणि जगाच्या इतिहासात भारताच्या नावे हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. तसेच चंद्रावर यान उतरवण्यात भारत आहे अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोIndiaभारत