शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रयान-2 च्या अपयशाने ISRO प्रमुख भावूक, पीएम मोदींनी दिला होता धीर; तो Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 14:51 IST

Chandrayaan-3 Moon Mission Launch : 2019 मध्ये चंद्रयान-2 च्या अपयशामुळे ISRO प्रमुख भावूक झाले होते, तेव्हा PM मोदींनी मिठी मारुन त्यांना धीर दिला होता.

Chandrayaan-3 Moon Mission Launch: आज भारताताचे महत्वकांशी मिशन चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे. यादरम्यान, चंद्रयान-2 च्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 7 सप्टेंबर 2019 रोजी संपूर्ण देश चंद्रयान-2 चंद्रावर यशस्वीपणे उतरण्याची वाट पाहत होता. इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान स्वतः हरिकोटा येथे पोहोचले होते. सर्व काही ठीक सुरू होते, पण शेवटच्या काही क्षणात ISRO चा चंद्रयानाशी संपर्क तुटला. यानंतर इस्रो प्रमुखांनी चंद्रयान 2 अयशस्वी झाल्याची घोषणा केली. यानंतर पीएम मोदी तिथून निघत असताना, इस्रो प्रमुख पंतप्रधानांना मिठी मारुन खूप रडले होते. 

चंद्रयान-2 च्या अपयशाने के सिवन भावूकइस्रोचा चंद्रयान-2 शी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशातील जनतेचीही निराशा झाली. यानंतर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला आणि तेथून निघत होते. यावेळी पंतप्रधान मोदींना बाहेरपर्यंत सोडायला आलेले के सिवन भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांना मिठी मारली. यानंतर सिवन खूप रडले.

तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल आता आज चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. भारताचे मिशन यशस्वी होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. यादरम्यान, 2019 चा पंतप्रधान मोदी आणि के सिवन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चंद्रयान 2 शी संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांना कसे प्रोत्साहन दिले होते, हेदेखील त्या व्हिडिओत दाखवले आहे. 

काय म्हणाले होते मोदी?चंद्रयान 2 च्या अपयशानंतर पीएम मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले, “यानाशी संपर्क तुटल्यामुळे तुमचे चेहरे दुखी दिसत आहेत, पण तुम्ही लोकांनी जे केले, ती काही गोष्ट नाही. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. फक्त मलाच नाही, तर संपूर्ण देशाला तुमच्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मी आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे."

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत