शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इस्रो आज विक्रम लँडरला झोपेतून उठवणार; सक्रिय झाल्यास भारत इतिहास रचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 08:29 IST

Chandrayaan-3: इस्त्रोने २ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. 

नवी दिल्ली: चांद्रयान-३ मिशनचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमधून बाहेर येणार आहेत. १६ दिवस स्लीप मोडमध्ये राहिल्यानंतर आज (२२ सप्टेंबर) ISRO लँडर आणि रोव्हर सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे झाल्यास भारत इतिहास रचणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडनंतर अँक्टिव्ह झाल्यानंतर आणखी बरेच डेटा उपलब्ध होतील, ज्याचे विश्लेषण आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी बरेच महिने लागतील. काही नवीन माहिती उपलब्ध होऊ शकते.

ISRO (SAC) चे संचालक नीलेश देसाई यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, आम्ही २२ सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न करू आणि जर आमचे भाग्य असेल तर ते होईल. आम्हाला आणखी काही प्रायोगिक डेटा मिळेल जो चंद्राच्या पृष्ठभागाच्या पुढील तपासासाठी उपयुक्त ठरेल. इस्त्रोने २ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. 

२० सप्टेंबरची सकाळ शिवशक्ती पॉईंटवर होती.चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी अंतरावर असलेल्या शिवशक्ती पॉइंटवर २० सप्टेंबरची सकाळ होती. तेव्हापासून प्रकाश पडला आहे. सूर्यप्रकाश जो पुढील १४-१५ दिवस टिकेल. सध्या विक्रम लँडरचा रिसीव्हर सुरू आहे. इतर सर्व उपकरणे बंद आहेत. भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने २३ ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. यासह चंद्राच्या या भागात पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर उतरल्यानंतर लँडर आणि रोव्हर आणि वाहनावरील इतर पेलोड्सने अत्यंत महत्त्वाची माहिती पाठवली. लँडर आणि रोव्हर एका चंद्र दिवसाच्या कालावधीसाठी (अंदाजे १४ दिवस) ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले होते.

केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत दिली माहिती-

चांद्रयान-३ मोहिमेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, देश आता स्लीप मोडमधून काही तासांत झोपेतून जागे होण्याची वाट पाहत आहे, रोव्हर सक्रिय करण्यास यशस्वी झाल्यास असं करणारा भारत जगातील पहिला देशल बनेल. 

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोIndiaभारत