महिला गोल्फर्सचे आव्हान
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:29+5:302014-12-02T23:30:29+5:30
नवी दिल्ली: शानदार फॉर्मात असलेल्या वाणी कपूरच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणारी शर्मिला निकोलेट आणि दिल्लीची गौरी मोंगासह भारतीय खेळाडू 4 डिसेंबरपासून दिल्ली गोल्फ क्लबवर सुरू होत असलेल्या तीन लाख डॉलर बक्षिसाच्या आठव्या हीरो महिला इंडियन ओपन गोल्फमध्ये कडवे आव्हान देणार आहेत़

महिला गोल्फर्सचे आव्हान
न ी दिल्ली: शानदार फॉर्मात असलेल्या वाणी कपूरच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणारी शर्मिला निकोलेट आणि दिल्लीची गौरी मोंगासह भारतीय खेळाडू 4 डिसेंबरपासून दिल्ली गोल्फ क्लबवर सुरू होत असलेल्या तीन लाख डॉलर बक्षिसाच्या आठव्या हीरो महिला इंडियन ओपन गोल्फमध्ये कडवे आव्हान देणार आहेत़