शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "कायदेशीररित्या कलम ३७०, ३५ए हटवलं नाही, वेळ येईल तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 23:47 IST

PDP च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. 

ठळक मुद्देPDP च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. 

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरच्या मादी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी राजौरी येथे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. कलम ३७० आणि ३५ए हे कायदेशीररित्या हटवण्यात आलं नसून ते अवैधरित्या हटवण्यात आल्याचं मुफ्ती म्हणाल्या. 

"कलम ३७० आणि ३५ए हे अवैधरित्या हटवण्यात आलं आहे. डाकू जी गोष्ट चोरून नेतात, ती त्याची नसते, त्याला परत आणायचं असतं. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही," असं मुफ्ती म्हणाल्या. "आपण निराश व्हायला नको. परंतु एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्यासाठी भाग पाडलं जाईल आणि सराकरदेखील आपला निर्णय चुकीचा होता, जम्मू काश्मीरला अजून काय हवं आहे हे विचारेल असा विश्वास आहे," असं मुफ्ती म्हणाल्या. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरचं दोन भागांत म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश केले होते. यापूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना अनेक महिने नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखIndiaभारतGovernmentसरकार