शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; मोदी सरकारच्या व्हॉट्स ऍपला स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:09 IST

केंद्राकडून व्हॉट्स ऍपला ७ दिवसांचा अवधी; अन्यथा आवश्यक पावलं उचलली जाणार

नवी दिल्ली: नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत असलेल्या व्हॉट्स ऍपला माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवं धोरण माग घेण्याच्या स्पष्ट सूचना मंत्रालयाकडून व्हॉट्स ऍपला देण्यात आल्या आहेत. नव्या धोरणावरून दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि व्हॉट्स ऍपकडे उत्तर मागितलं होतं. व्हॉट्स ऍपनं नवं धोरण मागे घ्यावं अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिल्याचं वृत्त न्यूज १८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.या प्रकरणात उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारनं व्हॉट्स ऍपला ७ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे २५ मेपर्यंत व्हॉट्स ऍपला सरकारकडे त्यांची बाजू मांडावी लागेल. व्हॉट्स ऍपनं उत्तर न दिल्यास आम्ही आवश्यक ती पावलं उचलू, असं सरकारनं म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १८ मे रोजी व्हॉट्स ऍपला एक पत्र पाठवलं आहे. १५ मेपासून व्हॉट्स ऍपची नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू झाली आहे. त्यासंदर्भात हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात व्हॉट्स ऍपनं स्वत:ची बाजू मांडली आहे. 'वापरकर्त्यांनी नवं धोरण न स्वीकारल्यास त्यांचं अकाऊंट बंद करण्यात येणार नाही. मात्र हळूहळू त्यांना मिळणाऱ्या सुविधा बंद होतील. त्यांना काही फीचर्स वापरता येणार नाहीत. याचा अर्थ नवं धोरण मान्य नसलेल्यांचा समावेश कंपनीकडून Limited Functionality Mode मध्ये केला जाईल,' अशी माहिती व्हॉट्स ऍपनं दिली. या नव्या मोडमुळे वापरकर्त्यांना कॉल येणं बंद होईल. ते येणाऱ्या मेसेजना रिप्लाय करू शकणार नाहीत. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप