शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 08:50 IST

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे.

गांधीनगर : दहा लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गुजरात सरकारने शनिवारी आयोजिलेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, केंद्र सरकार युवकांसाठी शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण यापुढील काळात वाढविणार आहे. 

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे. गुजरातमधील रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी राष्ट्रीय स्तरावर आयोजिण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये ७५ हजार पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अशा प्रकारचे रोजगार मेळावे यापुढेही राष्ट्रीय व राज्य पातळीवर आयोजिण्यात येणार आहेत. गुुजरात सरकारने राबविलेल्या नव्याऔद्योगिक धोरणामुळे रोजगाराच्या प्रमाणात वाढ झाली, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)

टाटा-एअरबस प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

लष्करी मालवाहतुकीसाठी उपयोगी ठरणाऱ्या सी २९५ प्रकारच्या विमानांचे उत्पादन करण्यासाठी गुजरातमध्ये सुरू होणाऱ्या टाटा-एअरबस प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) होणार आहे. अशा विमानांची निर्मिती करण्याची क्षमता फक्त १२ देशांमध्ये आहे. त्यांच्या पंक्तीत भारताचा भविष्यात समावेश होणार आहे. टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून गुजरातमध्ये नेण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली होती. 

टॅग्स :jobनोकरीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी