शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारला नायडूंचा धक्का; सीबीआयला आंध्र प्रदेशमध्ये बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 15:35 IST

मोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या आंध्रच्या चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे.

हैदराबाद : मोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या आंध्रच्या चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील तपाससंस्था सीबीआय यापुढे आंध्र प्रदेशमधील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करू शकणार नाही.

आंध्र प्रदेश सरकारने आज दिल्ली विशेष पोलिस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे. यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोरासमोर आले आहे. आता यापुढे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश जरी करायचा असल्यास सरकारची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार आहे.

आंध्रच्या सरकारने तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांना ही नोटीस पाठविली असून पहिल्यांदाच आगाऊ संमती घेतल्याविना शोध आणि तपास करण्यासाठीचा अधिकार काढून घेतल्याची अधिसूचना जारी केली आहे. सीबीआयची निर्मिती भारत सरकारद्वारा 1941 मध्ये स्थापन झालेल्या विशेष पोलिस प्रतिष्ठानने केली होती. 

सीबीआयच्या तपासावर विश्वास नाहीआंध्रच्या सरकारने सीबीआयमधील घोटाळ्यांमध्ये अधिकाऱ्यांची नावे आल्याप्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. यामुळे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी यापुढे सीबीआयला तपासासाठी बोलावण्यात येणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार