शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

सिमेंट, पेंटवरील जीएसटीमध्ये कपात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 5:55 AM

जीएसटीला एक वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकार ५० हून अधिक वस्तुंवरील २८ टक्के कर कमी करण्याच्या विचारात आहे. जीएसटी परिषदेची बैठक दिल्लीत २१ जुलै रोजी होत आहे

हरिश गुप्तानवी दिल्ली : जीएसटीला एक वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकार ५० हून अधिक वस्तुंवरील २८ टक्के कर कमी करण्याच्या विचारात आहे. जीएसटी परिषदेची बैठक दिल्लीत २१ जुलै रोजी होत आहे. जीएसटी कशी यशस्वी झाली हे मोदी यांना लोकांना सांगून काही दिलासाही द्यायचा आहे, असे सूत्रांनी सांगितले.व्यापारी, कारखानदार, उत्पादक व ग्राहकांचे २८ टक्के जीएसटी कमी करण्यासाठी दडपण वाढत आहे. त्यामुळे पेंट्स, सीमेंट, मार्बल, टाइल्स, वॉर्निशेस यावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून कमी केला जाईल.परवडणारी घरे योजना यशस्वी करण्यासाठी कर कपात केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे लक्षात हा विचार सुरू आहे. एअर कंडिशनर्स, फ्रीज, डिजिटल कॅमेरे, पुट्टी, सॉफ्ट ड्रिंक्स व कार्स या गोष्टी विलासी राहिलेल्या नाहीत. तथापि, अर्थ सचिव हसमुख अधिया यांनी महसूल स्थिर नसल्यामुळे कर कपातीला वाव नसल्याचे म्हटले आहे. सध्या ३५ टक्के लोक जीएसटी रिटर्नस फाईल करीत नाहीत. त्यांना आधी कराच्या जाळ््यात आणायचे आहे. सरकारला अपेक्षित १४ टक्के वार्षिक वाढ मिळालेली नाही. करकपातीला अनेक अडचणी आहेत. एकटे सिमेंट महिन्याला सहा हजार कोटींचा कर देते. त्यामुळे त्यावरील कर कपात करू शकत नाही. तरीही काही दिलासा सरकार देणार आहे.