मनुताई कन्या शाळेत शिवजयंती साजरी
By Admin | Updated: February 20, 2016 02:01 IST2016-02-20T02:01:31+5:302016-02-20T02:01:31+5:30
अकोला : शहरातील मनुताई कन्या शाळेत शुक्रवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका राधिका जोशी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका प्राची पिंप्रीकर होत्या. कार्यक्रमाचे संचालन माधुरी देशमुख यांनी केले. आभार सविता सोमवंशी यांनी मानले.

मनुताई कन्या शाळेत शिवजयंती साजरी
अ ोला : शहरातील मनुताई कन्या शाळेत शुक्रवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका राधिका जोशी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका प्राची पिंप्रीकर होत्या. कार्यक्रमाचे संचालन माधुरी देशमुख यांनी केले. आभार सविता सोमवंशी यांनी मानले. अशोक वाटिकेत शिवजयंती उत्साहात अकोला: बहुजन प्रकाश संस्था महासंघाच्यावतीने शुक्रवारी शहरातील अशोक वाटिका येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने जीवन दारोकार, पी.टी. धांडे, भन्ते विनय बोधी, भन्ते अश्वजित ,भन्ते विशाल कीर्ती, ॲड. शारदा सोनकर, प्रतिभा काटे उपस्थित होत्या.