महेश इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:25+5:302015-08-16T23:44:25+5:30
सोलापूर: महेश इंग्लिश स्कूलमध्ये ६९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले़ यावेळी विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर भाषणही झाले़ या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष ओमप्रकाश सोमाणी, सचिव विष्णुकांत मानधनिया, मुख्याध्यापिका तेजश्री नक्का, डॉ़ गिरीधारी भुतडा, संजय करवा, संजय डागा, योगेश बियाणी आदी उपस्थित होते़

महेश इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
स लापूर: महेश इंग्लिश स्कूलमध्ये ६९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले़ यावेळी विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर भाषणही झाले़ या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष ओमप्रकाश सोमाणी, सचिव विष्णुकांत मानधनिया, मुख्याध्यापिका तेजश्री नक्का, डॉ़ गिरीधारी भुतडा, संजय करवा, संजय डागा, योगेश बियाणी आदी उपस्थित होते़