शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! पोलीस हवालदाराला SUVची धडक; कित्येक फूट नेले फरफटत, अंगावर काटा आणणारे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:21 IST

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे तैनात असलेल्या दिल्ली पोलीस हवालदाराला स्कॉर्पिओने इतकी जोरदार धडक दिली की तो कित्येक फूट फरफटत गेला. या अपघातात पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी पहाटे एक वाजता ही घटना घडली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, दिल्ली पोलीस दलातील हवालदार रवी सिंग हे कॅनॉट प्लेसच्या आउटर सर्कलजवळ वाहनांची तपासणी करत होते. अशातच वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पियोने रवी यांना जोरदार धडक दिली. पोलिसाला धडक मारताच स्कॉर्पियोचा चालक लगेच फरार झाला. 

दरम्यान, उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी चालकाचा पाठलाग केला अन् त्याला ताब्यात घेतले. ५२ वर्षीय रामलखन अशी आरोपीची ओळख असून तो मंडावलीचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसAccidentअपघात