शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

CBSE 12th Result Update: तुम्हाला 12वीत किती मार्क्स मिळणार? अशा पद्धतीनं स्वतःच तयार करा आपला रिझल्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 13:19 IST

Class 12th Board results CBSE’s evaluation criteria: विद्यार्थ्यांची फायनल मार्कशीट 30-30-40 फॉर्म्यूला वापरून तयार केली जाईल. विद्यार्थी आपल्या मागील परीक्षांतील मार्क्स पाहून स्वतःच रिझल्ट तयार करू शकतात.

नवी दिल्ली - सीबीएसई (CBSE) बोर्डाने इंटरमीडिएट बोर्ड परीक्षांचा रिझल्‍ट तयार करण्यासाठी फॉर्म्यूला तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना आज बोर्डाने सांगितले, की गेल्या वर्षांतील मार्किंग स्‍किम पाहून निश्चित करण्यात आले आहे, की 10वी, 11वी आणि 12वीच्या इंटरनल परीक्षांमधील मार्क्‍सच्या आधारेच इंटरमीडिएटचा रिझल्‍ट तयार करण्यात येईल. हा फॉर्म्यूला वापरून आपण स्वतःच आपला निकाल तयार करू शकता. (Class 12th  HSC Board results CBSE board evaluation criteria released check how to create your marksheet)

बोर्डाने म्हटले आहे, की या निकालात 10वी-11वीतील मार्क्सचे वेटेज 30-30 टक्के असेल. तर12वीच्या मार्क्सचे वेटेज 40 टक्के असेल. 10वीतही विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा होतात. मात्र, विषय वेगळे असतात. यामुळे 10वीच्या 5 विषयांपैकी सर्वात चांगल्या 3 विषयांच्या मार्क्सचाच विचार केला जाईल. यानंतर 11वीची टर्म-परीक्षा, युनिट परीक्षा आणि फायनल परीक्षेतील सर्व 5 विषयाचे अॅव्हरेज मार्क्‍स जोडले जातील. या मार्क्सचे वेटेज 30-30 टक्के असेल.

CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा

यानंतर 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्री बोर्ड परीक्षेच्या मार्क्सना 40 टक्के वेटेज दिले जाईल. हे तीनही मार्क्स एकत्रित करून एकूण 100 पैकी मार्क्स मिळतील. विद्यार्थ्यंची फायनल मार्कशीट हाच 30-30-40 फॉर्म्यूला वापरून तयार केली जाईल. विद्यार्थी आपल्या मागील परीक्षांतील मार्क्स पाहून स्वतःच रिझल्ट तयार करू शकतात. बोर्डाकडून ऑगस्ट महिन्यात निकाल जारी केला जाऊ शकतो.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय