शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CBI Vs CBI : अस्थाना यांना तात्पुरता दिलासा; न्यायालयाकडून 29 ऑक्टोबरपर्यंत कारवाईस स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:28 IST

केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागातील (सीबीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पेटलेला वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागातील (सीबीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पेटलेला वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. सीबीआयमधील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांनीही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याविरोधातील याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने अस्थाना यांना तात्पुरता दिलासा दिला असून, त्यांच्यावरील कारवाईस 29 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 

सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दरम्यान, अस्थाना यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना अस्थाना यांच्याकडील मोबाईल, लॅपटॉपसहमधील माहिती सुरक्षित ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.  

सीबीआयने मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणी आपलाच अधिकारी डीएसपी देवेंद्र कुमार यांना काल अटक केली होती. कुमार यांना आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने कुमार यांची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर कुमार यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे.    राकेश अस्थाना यांनी कुरेशी प्रकरणात चौकशी करत असलेल्या आरोपीकडून 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने स्वत:च्याच मुख्यालयात छापे टाकले होते. यावेळी देवेंद्र कुमारकडून 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. देवेंद्र यांच्या घरावरही रविवारी छापा टाकण्यात आला होता. आरोपी सना याने अस्थाना यांनी 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याची माहिती चौकशीवेळी दिली होती. यानंतर कुमार याने हा जबाब फिरवून त्याचा दिल्लीत जबाब नोंदवल्याचे म्हटले होते. मात्र, सना या दिवशी हैदराबादला होता. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालय