शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूल मंत्र्यांना घरात कैदेत ठेवण्याच्या विरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:21 IST

Trinamool ministers under house arrest: हे लाचखोरीचे प्रकरण नारद या वृत्तविषयक वेबसाइटने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणले होते.

नवी दिल्ली : लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या पश्चिम बंगालमधीलतृणमूल काँग्रेसच्या दोन मंत्र्यांसह चार जणांना घरातच कैदेत ठेवावे या कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सीबीआयने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे लाचखोरीचे प्रकरण नारद या वृत्तविषयक वेबसाइटने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणले होते.पश्चिम बंगालमध्ये २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी या प्रकरणाचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. मात्र, या स्टिंग ऑपरेशनची तयारी २०१४ पासून सुरू होती. एक बनावट कंपनी स्थापन करून तिच्यावर मेहरनजर करण्यासाठी राजकीय नेत्यांना लाच देण्याची तयारी नारद वेबसाइटने दाखविली होती. या नेत्यांवर स्टिंग ऑपरेशन करून त्यांचे बिंग फोडले होते. याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, तसेच मदन मित्रा, सोवन चॅटर्जी या दोन राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या चौघा आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होत असलेल्या सुनावणीलाही सीबीआयने विरोध केला आहे.या चौघांना घरातच कैदेत ठेवावे की न ठेवावे याबाबत कोलकाता उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठात काही दिवसांपूर्वी मतभिन्नता निर्माण झाली होती.नारद या वृत्तविषयक वेबसाइटने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणले होते. 

टॅग्स :Courtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल