शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:40 IST

सीबीआयने दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड कायदा अधिकारी विजय मॅग्गु यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या घरातून ३.७९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड कायदा अधिकारी विजय मग्गु याला ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यानंतर तपास पुढे नेत असताना सीबीआयने विजय मग्गु यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा मोठा धक्का बसला. सीबीआयने विजयच्या घरातून ३.७९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. रोकड मोठ्या प्रमाणात सापडली. विजय मग्गु यांच्या व्यतिरिक्त सीबीआयने आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले सीबीआयने ही कारवाई विजय मग्गु यांच्यावर ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून केली.याप्रकरणी सीबीआयने ७ नोव्हेंबर रोजी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी पहिल्यांदा दुसीबचे कायदा अधिकारी विजय मग्गु, एक खासगी व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती आहे. या सर्वांविरुद्ध ४ नोव्हेंबर रोजी सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

मिळालेली माहिती अशी, आरोपी विधी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ४० लाख रुपयांची लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या बदल्यात, अधिकाऱ्याने त्यांची दोन दुकाने डीसील करुन आणि कोणत्याही त्रासाशिवाय त्यांना चालवू देणार असे सांगितले होते. तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला आणि ७ नोव्हेंबर रोजी विजय मग्गुला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

यानंतर सीबीआयने विजय मग्गुच्या निवासी जागेवरही छापा टाकला, यामध्ये त्यांच्याकडून ३.७९ कोटी रुपयांची रोकड आणि काही मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विजय मग्गु, आणखी एक खासगी व्यक्ती आहे त्यांच नाव सतीश आहे, तर आणखी एक व्यक्ती अनोळखी आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग