घरफोडी बातमी जोड
By Admin | Updated: September 19, 2015 00:29 IST2015-09-19T00:29:06+5:302015-09-19T00:29:06+5:30
आणखी गुन्ांची उकल होणार

घरफोडी बातमी जोड
आ खी गुन्ांची उकल होणारया गुन्ातील पाच जणांपैकी चेतन याच्यावर पुर्वी जळगाव व मनमाडला गुन्हा दाखल आहे. तर गणेश याच्यावर पहिलाच गुन्हा आहे. पुण्यातील मोहीत याच्यावरही गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गणेशला अटक झाल्याचे समजताच निखिल व गोपाळ हे घरातून फरार झाले आहेत. या चारही जणांच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले असल्याचे निरीक्षक प्रधान यांनी सांगितले.