शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या एक महिन्याच्या चिमुरड्याला मांजराने जंगलात नेले; ओरबडून केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:33 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  आग्रा येथे एका दीड महिन्याच्या चिमुरड्याला जंगली मांजरीने चावा घेतल्याची घटना घडली समोर आली आहे. चिमुरडा घराच्या अंगणात आईच्या शेजारी एका खाटेवर झोपला होता. यावेळी मांजरीने मुलाला उचलले आणि जंगलात नेले. तेथे मांजरीने पंजाने वार केला यात त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांना हा प्रकार कळेपर्यंत निष्पापाचा मृत्यू झाला होता. लोकांनी मांजराचा पाठलाग केला.

'त्या' व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं

सुनील पिनाहाट ब्लॉकच्या पिधौरा भागातील बारपुरा गावात राहतात. त्यांनी दिलेली माहिती अशी, उष्णतेमुळे पत्नी संजना आपल्या १.२५ महिन्यांच्या चिमुकल्या आरवसोबत घराच्या अंगणात कॉटवर झोपल्या होत्या. रात्री उशिरा रानमांजर भिंतीवरून उडी मारून घरात शिरले आणि मुलाला तोंडात दाबून शेतात घेऊन गेले. पत्नीला याची जाणीव होऊ शकली नाही. जंगली मांजरीने मुलाला जंगलात नेले आणि त्याच्यावर हल्ला केला.

दीड महिन्याचे बाळ आईजवळ चिकटून झोपले होते. रान मांजर तोंडात दाबून घेऊन गेली. शेतात मांजरीने मुलाला आपल्या पंजाने ओरबाडून हल्ला केला. मुलाच्या शोधात नातेवाईक शेतात पोहोचले असता त्यांना टॉर्चच्या प्रकाशात मांजर ओरबाडत असल्याचे दिसले. 

दीड महिन्याच्या चिमुरड्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांना रडू कोसळले. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस