देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-२
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:54+5:302015-02-21T00:50:54+5:30
नागेश चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मानवतेच्या विकासासाठी जाती नष्ट होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी हनुमंतराव उपरे, भीमराव बन्सोड , डॉ. गेल ऑम्वेट, भारत पाटणकर यांनीही जाती मुक्तीचे आंदोलन राबविण्यावर भर दिला. अरविंद देशमुख यांनी संचालन केले. मिलिंद पखाले यांनी आभार मानले.

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-२
न गेश चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मानवतेच्या विकासासाठी जाती नष्ट होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी हनुमंतराव उपरे, भीमराव बन्सोड , डॉ. गेल ऑम्वेट, भारत पाटणकर यांनीही जाती मुक्तीचे आंदोलन राबविण्यावर भर दिला. अरविंद देशमुख यांनी संचालन केले. मिलिंद पखाले यांनी आभार मानले. बॉक्स...आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या पाल्यास जात न लावण्याचा कायदा करा स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने पुरुषप्रधान संस्कृती नाकारण्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीला जातीच्या बंधनात न अडकविण्याच्या दृष्टीने यापुढे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या मुलांना जात लावली जाणार नाही, असा कायदा शासनाने करा, असा ठरावसुद्धा या सभेत मंजूर करण्यात आला. -------------------------------- फोटो ओळ.. संविधान चौकात आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करताना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, व्यासपीठावर नागेश चौधरी, डॉ. भारत पाटणकर, भीमराव बन्सोड, डॉ. गेल ऑम्वेट (खुर्चीवर)