शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या, एथिक्स कमेटीने केली खासदारकी रद्द करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 21:49 IST

कैश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Cash for Query case Mahua Moitra: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभेच्या एथिक्स कमिटीने महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. शिवाय, या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारसदेखील समितीने केल्याची माहिती आहे. सूत्रांचे म्हणणे आहे. दर्शन हिरानंदानी यांच्या रोख व्यवहार प्रकरणाच्या चौकशीची शिफारस भारत सरकारला करण्यात आली आहे.

कॅश फॉर क्‍वेरी वाद वाढल्यानंतर महुआ यांनी कबूल केले होते की, त्यांनी लॉगिन आयडी आणि लोकसभेच्या वेबसाइटचा पासवर्ड व्यापारी दर्शन हिरानंदानीसोबत शेअर केला होता. जेणेकरुन तो त्याच्या वतीने प्रश्न विचारू शकेल. लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याच्या आरोपावर समितीने महुआ यांना या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे.

सीबीआय चौकशीचे आदेश    लोकपालांनी सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये निशिकांत दुबे म्हणाले की, माननीय लोकपाल यांनी आज मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. निशिकांत दुबे यांनीच महुआ मोईत्रांवर आयडी-पासवर्ड शेअर केल्याचा आरोप केला होता.

काय आहे प्रकरण ?भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की, महुआ मोईत्रा यांनी लॉग-इन पासवर्ड दर्शन हिरानंदानी नावाच्या व्यक्तीला दिला, ज्याद्वारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातील प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आले. याबाबत दुबेंनी आयटी मंत्र्यांकडे तक्रार केली होती. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारMember of parliamentखासदार