शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमध्ये मुलींसमोर ‘ते’ पोस्टर घेऊन फिरणे महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 06:37 IST

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका महाविद्यालयात अश्लील शब्दांचे प्रदर्शन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. हा तरुण हातात आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले फलक घेऊन श्री राम कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये फिरत होता.

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका महाविद्यालयात अश्लील शब्दांचे प्रदर्शन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. हा तरुण हातात आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले फलक घेऊन श्री राम कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये फिरत होता. मुलींच्या घोळक्यासमोरही तो निर्लज्जपणे तसाच वावरत होता. फलकावरील मजकूर केवळ वर्णद्वेषी वर्तनाचा इशारा देत नव्हता तर अप्रत्यक्षपणे देहविक्री करणाऱ्या रशियन मुलींबाबत सूचित करणारा होता.

पोस्टरवर ‘मुझफ्फरनगरमध्ये रशियन मुलगी कुठे मिळेल?’ असे लिहिले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी स्थानिक पोलिसांकडे तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. रिल व्हिडीओ बनविण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याची शक्यता आहे. ट्विटरवरही पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी