गर्भवती महिलेचा करुण अंत

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:38+5:302015-07-12T23:56:38+5:30

नागपूर : झोपेत पलंगावरून खाली पडल्यामुळे एका गर्भवती महिलेचा करुण अंत झाला. योगेश्वरी गणेश तांदूळकर (वय २५) असे या महिलेचे नाव आहे. योगेश्वरी बेलदा, देवलापार (ता. रामटेक) येथे राहात होत्या. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या योगेश्वरी यांना डागा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. १९ जूनला पहाटे ४ च्या सुमारास त्या झोपेतच पलंगावरून खाली पडल्या. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ११ जुलैला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तहसील पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Caring End of the Pregnant Woman | गर्भवती महिलेचा करुण अंत

गर्भवती महिलेचा करुण अंत

गपूर : झोपेत पलंगावरून खाली पडल्यामुळे एका गर्भवती महिलेचा करुण अंत झाला. योगेश्वरी गणेश तांदूळकर (वय २५) असे या महिलेचे नाव आहे. योगेश्वरी बेलदा, देवलापार (ता. रामटेक) येथे राहात होत्या. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या योगेश्वरी यांना डागा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. १९ जूनला पहाटे ४ च्या सुमारास त्या झोपेतच पलंगावरून खाली पडल्या. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ११ जुलैला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तहसील पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
---

Web Title: Caring End of the Pregnant Woman