शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान इंडिया! तुम्ही मोबाईलवर 'लुडो गेम' खेळता का ? मग हे वाचायलाच हवं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:41 IST

लुडो गेम खेळणं हे जरी विरंगुळ्याचा साधन असलं तरी, तो जुगाराची भाग बनत चालला आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या युगात मोबाईल गेमींगची क्रेझ भलतीच वाढली आहे. त्यात, लुडो गेमचा सर्रास वापर होताना दिसत आहे. अगदी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातही लुडो गेम खेळली जाते. विशेष म्हणजे पैसे लावून किंवा लुडो गेमचा जुगार म्हणूनही वापर करण्यात येत आहे. मात्र, तुम्ही पैशांवर लुडो गेम खेळत असाल तर तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. कारण, या गेम सॉप्टेवेअरमध्ये जाणीपूर्वक काही बदल घडवून आणण्यात येत आहेत.

लुडो गेम खेळणं हे जरी विरंगुळ्याचा साधन असलं तरी, तो जुगाराची भाग बनत चालला आहे. काही अट्टल जुगारींनी लुडो गेमच्या सॉफ्टवेअरमध्ये हवे तसे बदल केले आहेत. दिल्लीतून काही स्पेशल सॉफ्टवेअर या गेममध्ये टाकण्यात आले आहेत. जर तुम्ही या नवीन सॉफ्टवेअरने डाऊनलोड केलेल्या लुडो गेमसोबत खेळत असाल तर ही माहिती जाणून घ्या. कारण, या सॉफ्टवेअरनुसार तुम्ही संबंधित व्यक्तीसोबत गेम खेळताना तुम्ही सर्वप्रथम जिंकता. त्यामुळे तुमचा उत्साह वाढतो. मात्र, पुन्हा खेळताना तुमचा पराभव होतो. काही जुगाऱ्यांनी 25 ते 30 हजार रुपये खर्चून 2 स्मार्टफोनमध्ये दिल्लीतून एक सॉफ्टवेअर डाऊनलोड केले आहे. या दोनपैकी एका मोबाईलमध्ये लुडो गेम असून दुसऱ्यामध्ये रिमोट कंट्रोल. त्यामुळे एक व्यक्ती गेम खेळायला बसते, तर दुसरी व्यक्ती गेमचा रिमोट कंट्रोल हवा तसा चालवते. विशेष म्हणजे या रिमोटच्या सहायाने सलग 10 वेळा 6 अंक त्याच्या साथीदाराला पडतील अशी सोय करण्यात आली आहे. तर समोरच्या व्यक्तीची चालही आपल्याच मर्जीने चालवता येते. दरम्यान, याबाबत माहिती देताना एका जुगाऱ्याने सांगितले की, त्याचा एक शहरी दोस्त बस स्टँडजवळ 1 लाख रुपये हरला आहे. त्यामुळे पैस लावून जुगार खेळणाऱ्यांनी सावधान राहण्याची गरज आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूरPoliceपोलिस