कारची दुचाकीला धडक
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:20+5:302014-12-20T22:27:20+5:30
अकोला - शासकीय दूध डेअरीजवळून दुचाकीने जात असलेल्या युवकाच्या दुचाकीस भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांत रात्री उशिरा तक्रार देण्यात आली.

कारची दुचाकीला धडक
अ ोला - शासकीय दूध डेअरीजवळून दुचाकीने जात असलेल्या युवकाच्या दुचाकीस भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांत रात्री उशिरा तक्रार देण्यात आली.आकाश ओमप्रकाश ढाकूलकर हा युवक आपल्या दुचाकीने शासकीय दूध डेअरीजवळून जात असताना त्याच्या दुचाकीला एम एच ३० पी १७२६ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिली. या अपघातात आकाश जखमी झाला आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.