शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

करौलीत कार आणि बसची भीषण धडक, अपघातात इंदूरच्या ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:24 IST

राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करौली-गंगापूर रस्त्यावरील सलेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एका  अपघाताची बातमी समोर आली आहे. करौली-गंगापूर रस्त्यावरील सालेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणारे लोक कैला देवी मातेच्या दर्शनासाठी गेले होते, तेथून परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये इंदूरमधील पाच जणांचा मृत्यू झाला.

एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित  

घटनेची माहिती मिळताच करौलीचे जिल्हाधिकारी नीलाभ सक्सेना आणि एसपी ब्रिजेश ज्योती उपाध्याय घटनास्थळी पोहोचले. या अपघातात नयन देशमुख, प्रीती भट्ट, मानसबी देशमुख, खुशबू देशमुख, अनिता देशमुख यांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये पती-पत्नीसह चार जण एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत. ते  गुजरातमधील वडोदरा येथे राहत होता. पोलीस प्रशासनाने या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना दिली आहे. या प्रकरणाचा तपास कुरगाव पोलीस करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात