कॅप्शन
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:40+5:302015-03-14T23:45:40+5:30
अपघातात २ ठार : जालंधर येथे शनिवारी ट्रक-रेल्वेगाडीचा अपघात झाला. यात २ जण ठार झाले तर इतर काही जण जखमी झाले. घटनास्थळी असे भीषण दृश्य दिसत होते.

कॅप्शन
अ घातात २ ठार : जालंधर येथे शनिवारी ट्रक-रेल्वेगाडीचा अपघात झाला. यात २ जण ठार झाले तर इतर काही जण जखमी झाले. घटनास्थळी असे भीषण दृश्य दिसत होते.गणगौर : सुरत येथे शनिवारी गणगौर महोत्सवाची धूम होती. यावेळी मनोभावे पूजा करताना महिला.