हॅलो पान १ च्या फोटो चे कॅप्शन .........साधुग्राम

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:10+5:302015-07-08T23:45:10+5:30

चूल विझण्याचे संकट : जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने साधूंना आकाशाखाली पोटपूजेची व्यवस्था करावी लागत आहे. पावसाच्या हलक्या सरींनी बुधवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावल्याने साधुग्राममध्ये मांडण्यात आलेली चूल विझण्याचे संकट काही क्षणापुरते ओढवले होते म्हणून साधूंना मेणकापडाचा आधार घेत पोळ्या भाजाव्या लागल्या. -(प्रशांत खरोटे)

Caption of the photo of Hello Page 1 ......... Sadhugram | हॅलो पान १ च्या फोटो चे कॅप्शन .........साधुग्राम

हॅलो पान १ च्या फोटो चे कॅप्शन .........साधुग्राम

ल विझण्याचे संकट : जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने साधूंना आकाशाखाली पोटपूजेची व्यवस्था करावी लागत आहे. पावसाच्या हलक्या सरींनी बुधवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावल्याने साधुग्राममध्ये मांडण्यात आलेली चूल विझण्याचे संकट काही क्षणापुरते ओढवले होते म्हणून साधूंना मेणकापडाचा आधार घेत पोळ्या भाजाव्या लागल्या. -(प्रशांत खरोटे)

Web Title: Caption of the photo of Hello Page 1 ......... Sadhugram