शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली अमित शहांची भेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:17 IST

Captain Amarinder Singh : पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना युतीच्या स्थितीबाबत प्रश्न केला, त्यावेळी ते म्हणाले की, "मी पंडित नाही. मी अंदाज बांधणारी व्यक्ती नाही."

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी येणार आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वी आज पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेसचे (Punjab Lok Congress) नेते कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या या भेटीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, 'अमित शाह यांच्याशी माझी सामान्य चर्चा झाली आहे. निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल. तसेच, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, अमित शहांसोबत पंजाबवर आमची चर्चा झाली आहे, या बैठकीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.

याचबरोबर, ज्यावेळी पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना युतीच्या स्थितीबाबत प्रश्न केला, त्यावेळी ते म्हणाले की, "मी पंडित नाही. मी अंदाज बांधणारी व्यक्ती नाही. माझ्या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. भाजपनेही चांगली कामगिरी केली आहे. बघूया पुढे काय होते ते."

पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूकपंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक झाली. तर पंजाबमध्ये काँग्रेस आपली सत्ता वाचवण्यासाठी लढत आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या. तसेच, सत्ताधारी अकाली दल - भाजप युतीला केवळ 18 जागा जिंकता आल्या होत्या. आम आदमी पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससमोर आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल, बसपा आणि अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस व भाजपाच्या युतीचे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगAmit Shahअमित शाह