शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करा', सुब्रमण्यम स्वामी यांची हाय कोर्टात याचिका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:50 IST

राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढू शकतात. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी राहुल गांधींचेभारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावानी होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींकडे ब्रिटिश पासपोर्टराहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आणि ब्रिटिश पासपोर्ट असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचिकेत सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की, त्यांनी पाच वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. अद्याप गृह मंत्रालयाने या मुद्द्यावर काय निर्णय किंवा कारवाई केली हे स्पष्ट केले नाही?

घटनेच्या कलम 9 चा उल्लेख सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, युनायटेड किंगडममध्ये 2003 साली बॅकअप्स लिमिटेड नावाची कंपनी नोंदणीकृत झाली होती. त्या कंपनीत राहुल गांधी संचालक आणि सचिव होते. 2005 आणि 2006 मध्ये दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधींचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे नमूद करण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीIndiaभारतHigh Courtउच्च न्यायालय