शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:50 IST

Rajasthan Crime News: आता अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीसारख्या गुन्ह्यांच्या अनेक घटना चित्रीत होत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील अलवर येथे अशीच एक चोरीची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्य़े चित्रित झाली आहे.

आता अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीसारख्या गुन्ह्यांच्या अनेक घटना चित्रीत होत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील अलवर येथे अशीच एक चोरीची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्य़े चित्रित झाली आहे. येथील  मंदिरात एक चोर आला. त्याने शिवशंकराच्या पिंडीसमोर नतमस्तक होत हात जोडले. मग पिंडीवर जल अर्पण केले. त्यानंतर संधीचा फायदा घेत तिथली तांब्याची भांडी चोरली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना अलवर शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या एका चौकात असलेल्या प्रचंड महादेव मंदिरात घडली आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर चोर मंदिरात पोहोचला. त्याने देवासमोर हात जोडले. शिवशंकराच्या पिंडीवर जल अर्पण केले. त्यानंतर त्याने मंदिरात असलेली तांब्याची भांडी चोरली आणि तिथून पसार झाला.

आता पोलिसांना या अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.  मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले की, दोन महिन्यांमध्ये मंदिरात तीन वेळा चोरीची घटना घडली आहे. सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंदिरात कॅमेरे लावण्यात आले होते. त्याच कॅमेऱ्यांमध्ये आता चोरीची ही घटना चित्रित झाली आहे. आता पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने चोराचा शोध सुरू केला आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी