शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:59 IST

Cambridge Dictionary: केंब्रिज डिक्शनरीने मंगळवारी ‘पॅरासोशल’ या शब्दाला २०२५ चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: केंब्रिज डिक्शनरीने मंगळवारी ‘पॅरासोशल’ या शब्दाला २०२५ चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे. या शब्दाचा अर्थ आहे की, एखादी व्यक्ती ज्या सेलिब्रिटीला किंवा प्रसिद्ध व्यक्तीला ओळखत नाही, तिच्याशी भावनिकरीत्या जोडली गेल्याचे किंवा संबंधित असल्याचे जाणवते. यावर्षी केंब्रिजच्या शब्दकोशात सहा हजार नवीन शब्द जोडले गेले आहेत. त्यामध्ये ‘डेलुलु’, ‘स्लोप’, ‘स्कीबिडी’ व ‘ट्रेडवाइफ’, ‘डूमस्पेंडिंग’ व ‘वाइबी’ यांसारख्या शब्दांचा समावेश आहे.

‘पॅरासोशल’ म्हणजे काय?

केंब्रिजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी लोकांना सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि एआय चॅटबॉट्ससोबत निर्माण होणाऱ्या एकतर्फी ‘पॅरासोशल’ संबंधांमध्ये जास्त रस दिसून आला.

‘डेलुलु’, ‘डूमस्पेंडिंग’,‘स्लोप’ चर्चेत ! 

डेलुलु - ‘भ्रमपूर्ण’ (डेल्युझनल) या शब्दावर आधारित. याचा अर्थ, ज्या गोष्टी सत्य नाहीत किंवा वास्तविक नाहीत, त्यावर विश्वास ठेवणे.स्लोप - इंटरनेटवरील अत्यंत कमी गुणवत्तेची सामग्री, विशेषत: जी कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे तयार केली जाते.ट्रेडवाइफ - अशी विवाहित स्त्री जी घरी राहून स्वयंपाक, साफसफाई आणि मुलांची काळजी घेते आणि आपली ही जीवनशैली सोशल मीडियावर शेअर करते.डूमस्पेंडिंग - स्वतःला चांगले वाटावे म्हणून आपल्या बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करणे.वाइबी - ज्या ठिकाणी चांगले वातावरण आहे, त्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. 

संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल

केंब्रिज डिक्शनरीच्या कॉलिन मॅकिन्टोश यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वेबसाइटवर ‘पॅरासोशल’ शब्दाच्या शोधात वाढ झाली आहे. हा शब्द मूळतः १९५६ मध्ये टीव्हीवरील लोकांना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या ‘पॅरा-सोशल’ नात्यांचे वर्णन करण्यास तयार केला होता. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रोफेसर सिमोन श्नॉल यांनी सांगितले की, पॅरासोशल संबंधांमुळे चाहते, सेलिब्रिटी आणि एआय यांच्याशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. लोक प्रभावशाली व्यक्तींशी एकतर्फी संबंध जोडतात, ज्यामुळे त्यांना वाटते की ते त्यांना ‘ओळखतात’ आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Cambridge Dictionary names 'parasocial' as 2025 Word of the Year.

Web Summary : Cambridge Dictionary declared 'parasocial' as 2025's Word of the Year, defining it as feeling emotionally connected to a celebrity one doesn't know. New words like 'delulu,' 'slope,' 'tradwife,' 'doomspending,' and 'vibey' were also added, reflecting changing communication patterns and relationships with influencers and AI.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय