शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला रक्तपिपासू म्हणाले; माजी राज्यपालांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:48 IST

उत्तर प्रदेश सरकारबाबत केले होते वक्तव्य

ठळक मुद्देआकाशकुमार सक्सेना यांनी म्हटले आहे की, आझम खान यांची पत्नी तझीन फातमा यांच्याशी झालेल्या भेटीत माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी योगी आदित्यनाथ सरकारबद्दल अतिशय बदनामीकारक उद्गार काढले.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथांचे सरकार म्हणजे रक्तपिपासू राक्षस आहे, अशी टीका करणारे त्या राज्याचे माजी राज्यपाल  व काँग्रेसचे नेते अझीझ कुरेशी यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

तुरुंगवास भोगत असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीची अझीझ कुरेशी यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. भाजपचे नेते आकाशकुमार सक्सेना यांनी याप्रकरणी माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांच्या विरोधात रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला. 

आकाशकुमार सक्सेना यांनी म्हटले आहे की, आझम खान यांची पत्नी तझीन फातमा यांच्याशी झालेल्या भेटीत माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी योगी आदित्यनाथ सरकारबद्दल अतिशय बदनामीकारक उद्गार काढले. अशा वक्तव्यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण होऊ शकते. अझीझ कुरेशी यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रसारण विविध वृत्तवाहिन्यांनी केले होते. त्याच्या चित्रफिती असलेला पेन ड्राईव्ह आकाशकुमार सक्सेना यांनी पुरावा म्हणून पोलिसांच्या हाती सुपूर्द केला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा