कॉल गर्ल्स रॅकेटर -- जोड
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:05+5:302015-01-29T23:17:05+5:30

कॉल गर्ल्स रॅकेटर -- जोड
>दोन दिवसांचा पीसीआरया प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी आज आरोपी सचिन सोनारकर याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. दूरवर पसरलेल्या या देहव्यापारात आणखी कुणाचा सहभाग आहे, हे हुडकून काढण्यासाठी सरकार पक्षाने सोनारकर याच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. या व्यवसायात बॉडीबिल्डर रितेश बैसवारे याच्या खून प्रकरणातील आरोपी पुरंदर ऊर्फ पाजी राम यादव रा. वर्मा ले-आऊट याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याला मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यासाठी न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट घेण्यात आलेला आहे.