शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
3
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
4
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
5
भारतातील १ कप चहाच्या किमतीत व्हेनेझुएलात मिळतंय ३ लिटर पेट्रोल; जाणून घ्या किती आहेत दर?
6
"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
7
Ashes Test : ऑस्ट्रेलियाचाच बोलबाला! अ‍ॅशेस मालिका ४-१ अशी जिंकत इंग्लंडच्या साथीनं रचला विश्वविक्रम
8
पाकिस्तानच्या 'या' ३० वर्षांच्या मुलीने लष्कराच्या नाकी नऊ आणले! कोण आहे 'ही' सुंदरी?
9
आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
10
Jagannath Puri: आजही गोडधोड पक्वान्न सोडून जगन्नाथाला पहिला नैवेद्य खिचडीचाच का?
11
Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा
12
तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली; तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची वेळ! नेमकं काय झालं?
13
सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
14
जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
15
बँक ऑफ बडोदामधून ₹५० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी? EMI किती असेल, पाहा
16
ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
17
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
18
'गृहिणी म्हणजे घराचं मॅनेजमेंट सांभाळणारा बिनपगारी जॉब, फक्त लक्षात ठेवा 'ही' एक गोष्ट!'-सद्गुरु
19
१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले.. 
20
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 21:40 IST

देशभरात ₹50000 कोटींचे 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर बांधले जाणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

Cabinet Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Decision) देशातील पायाभूत सुविधां वाढवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने एकूण 50,000+ कोटी रुपयांच्या 936 किमी लांबीच्या 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मंत्रिमंडळाने आज (2 ऑगस्ट 2024) 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे देशभरातील लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे, गर्दी कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यात मदत होईल.

आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्प6 लेन आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर4 लेन खारापूर-मोरेग्राम राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर6  लेन थरड-दिशा-मेहसाणा-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर4 लेन अयोध्या रिंग रोड4 लेन पाथळगाव आणि गुमला रायपूर-रांची नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर6 लेन कानपूर रिंग रोड4 लेन उत्तर गुवाहाटी बायपास आणि सध्याच्या गुवाहाटी बायपासचे रुंदीकरणपुण्याजवळ 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर

या हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांचे फायदेरेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 6 लेनच्या आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉरच्या बांधकामामुळे आग्रा ते ग्वाल्हेर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होईल. कानपूर-मृग्राम कॉरिडॉर पश्चिम बंगाल आणि ईशान्येच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करेल. कानपूर रिंगरोडमुळे कानपूरच्या आसपासच्या हायवे नेटवर्कमधील गर्दी कमी होईल. रायपूर-रांची कॉरिडॉर पूर्ण झाल्यास झारखंड आणि छत्तीसगडच्या विकासाचा मार्ग खुला होईल. गुजरातमध्ये अखंड बंदर जोडणीसाठी हायस्पीड रोड नेटवर्कचे बांधकाम आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी थरड आणि अहमदाबाद दरम्यान नवीन कॉरिडॉर पूर्ण केले जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवNitin Gadkariनितीन गडकरी